Monday, January 11, 2010

खंबीर

'काळजी नको करू. ठीक होईल सगळं.'
ती त्याला फोनवर समजावत होती.
एका हाताने कॉम्प्युटर वर
कामाचा ढिगारा उरकत होती.


कर्ता पुरुष होता तो
पण ही 'सावरती' स्त्री होती
हृदयाच्या कोपऱ्यातून घाबरली तरी
मेंदूच्या वळकट्यातून खंबीर होती.

2 comments:

  1. ती 'सावरती' स्त्री होती.......छान लिहिले आहेस.

    ReplyDelete